New Navaratri Video Editing 29/09/2024

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चैनल ला तर आज आपण नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिट करणार आहात हे व्हिडिओ आपण अलाईट मोशन ॲप मध्ये एडिट करणार आहात यासाठी तुम्हाला बीट मार्क आणि शेख इफेक्ट ची गरज पडेल ते सगळं तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मधून डाऊनलोड करून घेऊ शकता.

शेख इफेक्ट आणि बिटमार्क इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये बिटमार इथे चालू करून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला ओवरले आणि आपली जे काही फोटोज असतील ते बरोबर आणि प्रॉपर इथं ऍड करून टाकायचे ते सगळे ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचं जे काही रेशो आहे ते आपले व्हिडिओच्या रेशोला मिळताजुळता आहे का नाही हे तिथं नक्की करून घ्यायचा आहे सगळे फोटो प्रॉपर ऍड केले त्यानंतर रेशो सिलेक्ट करायचा नंतर तुम्हाला त्या सगळ्या फोटोज मध्ये लावायचा आहे.

इफिड लावण्यासाठी तुम्हाला शेख इफेक्ट आपले इथे ओपन करून घ्यायचा आहे त्यामध्ये मी जे काही इफेक्ट दिलेले आहे ते बरोबर आपल्या बीटमार मध्ये कॉपी करायची आहे आणि बरोबर पेस्ट करून टाकायचे आहे ते कसे करायचे त्यासाठी तुम्हाला इफेक्ट्सवर जायचं आहे डाव्या बाजूला तीन जोड दिसतील त्यावर क्लिक करून कॉपी-पेढी तर करून टाकायचा आहे कॉपी इफेक्ट्स केल्याच्या नंतर तुम्हाला ते आपल्या बिटमार्क मध्ये जाऊन पेस्ट करून टाकायचा आहे ही जी काही प्रोसेस आहे ते तुम्हाला बरोबर आणि प्रॉपर इथे करून घ्यायची आहे.

सर्व इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर आपल्या फोटोज वर तुम्हाला एक ब्लॅक शॅडो ऍड करायची आहे ब्लॅक शॅडो पण तुम्हाला ऑल मटेरियल सोबत आपल्या भेटून जाईल ब्लॅक शॅडो ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला त्यावर आपली पीएनजी पण बरोबर प्रॉपर ऍडजेस्ट करून घ्यायची आहे मूव्ह अँड ट्रान्सफर च्या ऑप्शनवर क्लिक करून.

हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आपला लोगो इथे ऍड करून टाकायचा आहे लोक इथे ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला वरच्या एक्स्पोर्टच्या ऑप्शन वर क्लिक करून आपला आजचा जे काही रेडी व्हिडिओ आहे ते इथं एक्स्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव च्या ऑप्शन वर क्लिक करून आपल्या अल्बम मध्ये सेव करून घ्यायचा आहे.

तर अशाप्रकारे हा आपला आजचा नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग ब्लॉक होता तुम्हाला ब्लॉक कसा वाटला खाली कमेंट करू शकता जर तुम्हाला हा ब्लॉग समजला नसेल तर तुम्ही आपल्या youtube व्हिडिओ पण खाली क्लिक करून बघू शकता.

Leave a Comment