Navratri Special Video Editing 25/09/2024

तर भावांनो सगळ्यात आधी तुम्हाला अलाईट मोशन या ॲप इथे चालू करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपली जी काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मधून डाऊनलोड करून घ्यायची आहे तर हे डाउनलोड करायचे नंतर तुम्हाला तर हे डाउनलोड करायचे नंतर तुम्हाला काय करायचे बघू शकता प्रोजेक्टमध्ये हे जे काय आपले बीट मार्क आणि शेख इफेक्ट आहे ती तो ओपन होऊन जातील तर हे तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय आपली बीट मार तिथे चालू करून घ्यायची आहे बिटमार जसं तुम्ही तर चालू कर शाल त्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरलेचा व्हिडिओ इथं लावून टाकायचा आहे.

वरले चा व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑल मटेरियल मध्ये दिलेल्या तुम्ही ते व्हिडिओ इथे डाऊनलोड करून घेऊ शकता तर मी ऑल मटेरियल मध्ये आपले जे काही व्हिडिओ आहे तिथं ऍड करून घेतो तुम्हाला जर हा व्हिडिओ डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही खाली तर बघू शकता ऑल मटेरियल चे जे काही तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा आपल्या वेबसाईटवरून तुम्ही आपले जे काही मटेरियल आहे ते तिथून जाऊन डाउनलोड करून ठेवू शकता तर तिथे जायचं आहे आणि आपले जे काही मटेरियल आहे ते डाऊनलोड करून आपले जे काही ओव्हरले आहेत ते त्याचा ऍड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हे जे आपलं आजचा ओवरले आहे ते आपल्याला इथे ऍड करून घ्यायचं प्लस वर क्लिक करून ऍड करायचा बघू शकता अशाप्रकारे हा ओव्हर लिहिता असणार आहे.

हा इथे लावून घ्यायचा आहे आणि याची एक्स्ट्रा ची जे काही ड्यूरेशन असेल 12.01 ची हे तुम्हाला इथे ड्रीम करून घ्यायची आहे हे इथे ड्रीम काय आहे नंतर तुम्हाला याची जे काही अपॉसिटी आहे ते थोडी इथे कमी करून घ्यायचे 50% पर्यंत तरी जायचं नंतर यावर तुम्हाला काय करायचे आहे सुरुवातीला एक लवकरच वाली तीनची लावून टाकायची आणि पीएनजीची डिरेशन 6.28 पर्यंत येत अशी वाढून टाकायची आहे. या पिंजीची डिरेशन 6.28 पर्यंत वाढून टाकायची आणि तिथून पुढच्या बीट मार्फत मध्ये तुम्हाला नवरात्री उत्सव ची जे काही पीएनजी आहे ती इथे लावून त्याची ड्यूरेशन 12.0 एक पर्यंत इथ अशी वाढून टाकायची आहे.

तर हे अशाप्रकारे एवढी ऍडजेस्टमेंट तुम्हाला इथं करून घ्यायची आहे हे एवढे ऍडजेस्टमेंट करायचं नंतर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 12 बोर्ड शून्य एक पासून जे काही बीट मारतील त्यामध्ये मी तुम्हाला जे काही दुर्गा माताचे जे काही फोटो दिलेले आहे तिथं लावून टाकायचे आहे. बघू शकता अशाप्रकारे हे फोटो इथे लावायची आहे आणि वरच्या तीन डॉट ला क्लिक करून फील कॉम्पोझिशन एरियाच जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथे असं सेट करून टाकायचा आहे म्हणजे आपली सगळी जी काही फोटो आहे ती सगळी फोटो आपल्या व्हिडिओच्या रेशो मध्ये येऊन जातील.

तर अशाप्रकारे तुम्हाला सगळी जे आपले फोटो असतील ते इथे लावत जायचे आणि वरच्या तीन डॉट ला क्लिक करून फील कॉम्पोझिशन येण्याचे जे काही ऑप्शन असते ते इथे तुम्हाला प्रत्येक फोटोला इथे ऍडजेस्ट करून घ्या लागेल कारण आपलं जे काही रेशो आहे ते 4:5 चा रेशो आहे त्यामध्ये तुम्हाला सगळे आपले जे काही फोटो आहेत ती ते ऍडजस्ट करून घ्यायची आहे तर अशाप्रकारे आपला एक एक फोटो तर लावायचा आहे आणि फिल्कम पोझिशन एरियाचं जे ऑप्शन असते ते तुम्हाला सेट करून टाकायचं आहे.

तर आपण अशा प्रकारे आपला जो जेवढे काही फोटो आहेत ते सगळे फोटो तसे लावत जाऊया आणि वरचे तीन डॉट ला क्लिक करून आपण जे काही आपले फोटो आहेत ते बरोबर आपल्या व्हिडिओच्या रेशमीनुसार इथे बरोबर फिट करून घेऊया बघू शकता हा इथे फोटो लावायचा फील कंपनी असते ते इथे बरोबर इथे सेट करून टाकायचा आहे. तर अशाप्रकारे हे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत हे असं इथे चालू द्यायचा आहे जितकी मी बीट मार दिलेली आहे तितक्या सगळ्या बीट मार्ग मध्ये तुम्हाला ही जी काही फोटो आहे ते बरोबरीत असे ॲड करून घ्यायचे हे सगळे फोटो इथे असे एकामागे एकामागे तुम्हाला ते लावून टाकायचे आणि फील कंपनी करून टाकायचा आहे.

सगळे फोटो ॲड करून झाल्यानंतर त्या फोटोंना तुम्हाला शेती फीट मधला जे काही फिट आहे तिथे लावून टाकायचा आहे डायरेक्ट इफेक्ट कॉपी करून सगळ्या इफेक्टला पेस्ट पेस्ट करत जायचंय सगळ्या फोटोंना इफेक्ट लावल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय आपल्या पीएनजी बरोबरीत ऍडजेस्ट करून फिट लावायचा आहे आणि वरचे एक्स्पोर्ट वर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडीमेड होते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर हा व्हिडिओ इथे एक्स्पोर्ट करायचा नंतर सेव चा ऑप्शन येईल त्या सेव वर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव करून घेऊ शकता.

तर अशाप्रकारे हा आपला आजचा नवरात्र स्पेशल व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ ची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे.

Leave a Comment