New Navaratri Video Editing 29/09/2024

नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चैनल ला तर आज आपण नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिट करणार आहात हे व्हिडिओ आपण अलाईट मोशन ॲप मध्ये एडिट करणार आहात यासाठी तुम्हाला बीट मार्क आणि शेख इफेक्ट ची गरज पडेल ते सगळं तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मधून डाऊनलोड करून घेऊ शकता. शेख इफेक्ट आणि बिटमार्क इन्स्टॉल केल्याच्या … Read more