Durga Devi Video Editing 20/09/2024 Alightmotion Video Editing
नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या youtube चॅनलला तर आज आपण दुर्गादेवी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहे आज आहे 20 सप्टेंबर 2024 यामध्ये आपण आज दुर्गादेवी स्पेशल ट्रेडिंग व्हिडिओ एडिटिंग करणार आहे यामध्ये तुम्हाला जे काही फोटोज आणि व्हिडिओ मी इथे वापरलेले आहे ते सगळे तुम्हाला खाली आपल्या या आर्टिकल मध्ये भेटून जातील तिथून तुम्ही आपले सगळे फोटोज डाऊनलोड करून घेऊ शकता.
तर आजची जी काही एडिटिंग आहे ते करण्यासाठी तुम्हाला व्ही एन एफ ची मदत घ्यायची आहे व्हीएनएफ तुम्हाला आपल्या प्लेस्टोरला अगदी फुकट मध्ये भेटून जाईल त्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन भेटतील तर त्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून प्लस च्या ऑप्शन वर क्लिक करून टाकायचा आहे.
How To Edit
बेस्ट ऑफ सो क्लिक केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन येईल तर न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करून तुम्हाला आपले जे काही व्हिडिओ एडिटिंग ज्या रेशो मध्ये करायची आहे ते सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर मीडियामध्ये जाऊन आपल्या जे काही आपले फोटोज आहे आणि मी एक व्हिडिओ दिलेला आहे.
तो व्हिडिओ ऍड केल्यानंतर आपल्या दुर्गादेवीची मी जे काही फुल एचडी फोटो दिलेल्या आहेत आणि त्यांना सगळ्यांना बरोबर इथे ऍड्रेस करून घ्यायचे आपल्या रेशी सोबत आणि एकदम शेवटी करून टाकायची आहे. आणि बाकी सगळे फोटो ॲडजस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय आपलं सॉंग इथे ऍड करायचा आहे प्लस चा ऑप्शन वरती जाऊन ऑडिओ चा ऑप्शन वर जाऊन आणि आपल्या सॉंग करून घ्यायचे आहे बिट्स तुम्ही आपलं सॉंग ऐकत आहे का तिथे ऍड करू शकता.
After Beat Mark
बीट सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आपले जे काही फोटोज आहे ते बरोबर आपल्या बीट नुसार तिथे ऍडजेस्ट करून घ्यायचे आहे आपले फोटो आपले जेसी जशी बीट येईल तस तशा प्रकारे आपले फोटो चेंज होतील अशा प्रकारे आपल्या जे काही फोटो आहे ते तिथे ऍडजस्ट करून टाकायचे आपल्या बीट नुसार सॉंग च्या बीट नुसार. सगळे फोटो ॲडजस्ट करतात नंतर तुम्हाला काय करायचंय आपल्या त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला जे वाटेल ते इफेक्ट्स वाली ॲनिमेशन तिथे द्यायची आहे तुम्ही कॉम्बो वाली पण ॲनिमेशन लावू शकता किंवा आपल्याला मध्ये खूप सारे ऑप्शन तिथे भेटतील त्यामध्ये तुम्हाला जे काही ऑप्शन तुम्हाला चांगले वाटेल जे काही ॲनिमेशन तुम्हाला चांगलं वाटेल ते तिथे तुम्ही लावू शकता.
Effect Addtion
सगळे ॲनिमेशन आणि आपला व्हिडिओ इथे ऍडजेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आपल्या व्हिडिओ इथं प्ले करून बघायचा आहे ज्या ज्या ठिकाणी बीट आहे त्याच्या ठिकाणी आपला व्हिडिओ आणि आपल्या जीके ऑडिओ आहे ते बरोबर इथे मिक्स झाला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे दोन्ही बरोबर राहत नंतर तुम्हाला काय करायचं आपला फोटोज बरोबर रेशो मध्ये ऍडजेस्ट करून वरच्या एक्सपोर्टच्या वर क्लिक करून आपला आजचा जी काही नवरात्र स्पेशल व्हिडिओ इटिंग आहे तिथे एक्स्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला तुमच्या गॅलरीमध्ये सेव करायचा आहे.
तर ही होती नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आपल्या youtube वरचा व्हिडिओ तुम्हाला खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.